अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसची कार्यकारिणी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षसंघटना पुन्हा उभी करून त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याची कठीण जबाबदारी अशोक चव्हाण सध्या निभावत आहेत.
A view of the sea
Ved Barve

शुक्रवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: सेल्फी घेतला.

https://twitter.com/sanjaynirupam/status/1101790081516556288

Pravin Wadnere

‘धनंजय मुंडे म्हणजे आमचे सिंघम आहेत. त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे’, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले. शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या निर्धार परिवर्तनाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. ही सभा बीड जिल्हातील परळी तालुक्यात आयोजित करण्यात आली होती.

वाचा सविस्तर :

धनंजय मुंडे आमचे सिंघम – अशोक चव्हाण
Pravin Wadnere

भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधी जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठीच आम्ही महाआघाडी करत असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. भाजपच्या विरोधात विखुरलेले 70 टक्के मतदान एकत्र आणण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत. यातुनच परिवर्तन होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

वाचा सविस्तर :

महाआघाडीतून परिवर्तन होणार -अशोक चव्हाण
First Published on: February 26, 2019 4:12 PM
Exit mobile version