देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला जळगाव येथे अपघात झाला आहे. जळगावजवळ महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला.

 

 

First Published on: July 8, 2020 9:31 PM
Exit mobile version