राज्यात कोरोनामुक्त गावात ८वी ते ९वीचे वर्ग होणार सुरू

राज्यात कोरोनामुक्त गावात ८वी ते ९वीचे वर्ग होणार सुरू

राज्यात कोरोनामुक्त गावात ८वी ते ९वीचे वर्ग होणार सुरू

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. (Classes 8th to 9th will be held in Corona free village in Maharashtra)  राज्य शासनाने याबाबत काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावाने शासनाने जारी केलेल्या निर्णयाप्रमाणे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. कोरोनामुक्त गावांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावताना  पालकांशी एकदा चर्चा करावी त्यानंतर याबाबत ठराव करावा. कोरोनामुक्त गावातील शाळ सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. कोरोनामुक्त गावात ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या.

कोरोनामुक्त गावात ८ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

 


हेही वाचा – हेच ते भाजपचे १२ निलंबित आमदार

First Published on: July 5, 2021 7:45 PM
Exit mobile version