Live Updates : डीएचएफएल प्रकरणी मोठी कारवाई, अंडरवर्ल्डचा हस्तक अजय नवंदरला मुंबईतून अटक 

Live Updates : डीएचएफएल प्रकरणी मोठी कारवाई, अंडरवर्ल्डचा हस्तक अजय नवंदरला मुंबईतून अटक 

Live update Mumbai Maharashtra

डीएचएफएल प्रकरणी मोठी कारवाई, अंडरवर्ल्डचा हस्तक अजय नवंदरला मुंबईतून अटक


पूरस्थितीमुळे अमित ठाकरेंचा मराठवाडा दौरा पुढे ढकलला, नवीन तारीख लवकरचं करणार जारी, गजानन काळे यांची माहिती


शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना मातृशोक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतलं पार्थिवाचं दर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन


रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी


उल्हासनगरचे १७ आणि नाशिकचे अनेक नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा – मुख्यमंत्री

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमच्या भूमिकेला राज्यभरातून प्रतिसाद – मुख्यमंत्री


धर्मवीर आनंद दिघेंचे आशीर्वाद घेण्यासाठी एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल


बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल

शिंदे समर्थक आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांना वंदन


वारकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला


ठाण्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात

सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे स्थानकात रेल्वे रुळावरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

सध्या तरी मध्य रेल्वे सुरळीत असून पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला तर रेल्वे रूळ पूर्णतः झाकून जातील.

रेल्लेसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सध्या मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु असून रेल्वेच्या वेळापत्रकावर मुसळधार पाावसाचा परिणाम झाला आहे.


उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस दुपारी २ वाजता राज ठाकरेंची ‘शिवतीर्था’वर भेट घेणार


मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू

दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी


मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

First Published on: July 13, 2022 5:05 PM
Exit mobile version