Live Update : मुंबईतही ‘लम्पी’ आजाराची लक्षणे; आरे डेअरीचा १० किमी परिसर बाधित घोषित

Live Update : मुंबईतही ‘लम्पी’ आजाराची लक्षणे; आरे डेअरीचा १० किमी परिसर बाधित घोषित

Live update Mumbai Maharashtra

मुंबईतही ‘लम्पी’ आजाराची लक्षणे; आरे डेअरीचा १० किमी परिसर बाधित घोषित
भाजप खासदार सुशील मोदी यांना पश्चिम बंगालमधून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमरावतीमध्ये जंगी स्वागत
जी नॉर्थ कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ दाखल दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक
१५ आणि १६ ऑक्टोबरदरम्यान भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा
पुणे विद्यापीठाबाहेर अभिवापचं आंदोलन
दसरा मेळावा घेऊ न देणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही- सुप्रिया सुळे
सीआरझेडप्रकरणी नारायण राणेंना दहा लाखांचा दंड
शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार
मविआने २०२१ नंतर घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती
अफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिश्नोई समाजाचा विरोध
भारत आणि ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-20 मालिकेला आजपासून होणार सुरुवात
 
First Published on: September 20, 2022 7:17 AM
Exit mobile version