Live Update : राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Live Update : राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Live update Mumbai Maharashtra

राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

चिन्मय गोटमारे यांची गोंदियात बदली

नयना गुंडे यांची नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदी बदली

एच.एस.सोनावणे यांची दुग्धव्यवसाय विकास आयुक्तपदी बदली


पोलीस भरतीसाठी आजपर्यंत १४.४७ लाख अर्ज

अर्जासाठी आजचा शेवटचा दिवस


मविआच्या महामोर्चाला आडकाठी आणणार नाही- एकनाथ शिंदे


मुंबईत शांततेत मोर्चा होणार, विध्वंसक होणार नाही- अजित पवार


मविआ नेत्यांची बैठक संपली


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा

२ हेक्टरएवजी ३ हेक्टरपर्यंत मिळणार मदत


अजित पवारांच्या निवासस्थानी मविआ नेत्यांची बैठक सुरू


राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट


बेळगावात कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक


मंत्री शंभुराज देसाई उद्या कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावात जाणार

शिनोळी गावात जाणार शंभुराज देसाईंची उद्या सभा होणार


पुण्यात पाण्यातील मोटर काढताना विजोचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू

पुण्यातील भोर तालुक्याती निगडे धांगवडी गावची घटना

जंगलात सापडलेल्या श्रद्धा वालकरच्या हाडांचा डीएनए वडिलांशी जुळला


राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थ विभागाची बैठक बोलावली


महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विकृतीमध्ये वाढ होत आहे – उदयनराजे भोसले

राजकीय स्वार्थासाठी तेढ निर्माण केले जात आहे – उदयनराजे भोसले


राज्यसभेचे कामकाज पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब


 

मुंबईच्या करीरोड परिसरातील वन अविघ्न पार्क इमारतीला आग

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळ दाखल


वैद्यकीय गर्भपात अधिनियमातील बदलानुसार विवाहित महिलांसह आता अविवाहितांनाही गर्भपाताची परवानगी

सज्ञान महिलांना गर्भपातासाठी पतीच्या परवानगी लागत नाही


किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट


ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेत नियम 267 अंतर्गत कामकाजाच्या निलंबनाची सूचना


केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार

वर्षा निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहलही उपस्थित राहणार


चंद्रपुरातील रहिवाशाचे अर्धे घर तेलंगणा तर अर्धे घर महाराष्ट्रात


काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांची लोकसभेत चीनसोबतच्या सीमा परिस्थितीवर स्थगन प्रस्तावाची सूचना


सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वरळी बंद राहणार


महापुरुषांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज वरळी बंदची हाक


हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत

हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

First Published on: December 15, 2022 6:42 PM
Exit mobile version