Friday, May 17, 2024
घरमानिनीFashionपावसाळ्यात 'हे' कुर्ते तुमच्याकडे असायलाच हवेत

पावसाळ्यात ‘हे’ कुर्ते तुमच्याकडे असायलाच हवेत

Subscribe

पावसाळ्याचे आगमन झाले आहे. पावसाळ्याच्या सीजनमध्ये तुम्ही कोणते कपडे खरेदी करावे. हा प्रश्न सर्वांच पडतो. यामुळे महिलांना कपडे खरेदी करताना खूप जास्त टेंशन येते. तर मग तुम्ही चिंता करणे सोडू द्या. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पावसाळ्याच्या सीजनमध्ये तुम्ही फॅशनेबल कुर्ता कसे खरेदी करू शकता आणि कोणत्या प्रकारे कुर्ते खरेदी करावे. जेणे करून तुम्ही ऑफिसपासून ते पार्टीपर्यंत घालू शकता. तुम्ही आता पावसाळ्यात देखील ट्रेंडी आणि फॅशनेबल देखील दिसाल.

 

- Advertisement -

कॉटन प्रिंटेड स्ट्रेट कुर्ता

महिलांसाठी कॉटन प्रिंटेड फ्लोरल स्ट्रेट कुर्ता हा पावसाळ्यात सर्वात उत्तम पर्याय आहे. तुम्ही फ्लोरल प्रिंट असलेले कुर्ता खरेदी करा.

- Advertisement -

शिफॉन कुर्ता

तुम्ही पावसाळ्यात शिफॉनचे कुर्ता घालणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण, पावसाळ्यात कपडे लवकर सुखत नाहीत. जर तुमचा आऊटफिट शिफॉन फॅब्रिक पासून बनलेला असेल, तर तो हवेने सुखून जातो. यामुळे महिलांसाठी शिफॉन कुर्ता बेस्ट पर्याय आहे. मग तुम्ही जेव्हा शॉपिंगला जाणार, तेव्हा आवर्जुन शिफॉनचा कुर्ता खरेदी करा.

नायलॉन

पावसाळ्यात तुम्ही नायलॉनचे कपडे घालण्याचा बेस्ट सीजन आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तुम्ही पावसाळ्यात नायलॉनते फॅशनेबल कुर्ता खरेदी करू शकता. पावसाळ्यात नायलॉनचे कपडे हे लवकर सुखतात. पण, नायलॉनचे कपडे खरेदी करता ना लक्ष्यात घ्या की, तो जास्त घट नसावा. नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.

घट्ट कपडे खरेदी करू नका

पावसाळ्यात तुम्ही घट कपडे घालू नका. कारण, भिजल्यानंतर ते कपडे तुमच्या शरीराला चिकटतात आणि ते खूप विचित्र दिसते. यामुळे पावसाळ्यात घट कपडे घालू नये.


हेही वाचा – पावसाळ्यात करा अशी dressing style

- Advertisment -

Manini