ठाणे

ठाणे

IPL 2024 : आयपीएलमध्ये सट्टेबाजी, ठाण्यातील प्रकार उघडकीस; तिघांना अटक

ठाणे : देशात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर दररोज जोरदार सट्टा लावण्यात...

जमिनीच्या वादातून मामाची हत्या

कल्याण । जमिनीच्या हिस्सातील वादातून आपसातील जवळच्या नातेवाईकांनी खडवली जवळील रुंदे आंबिवलीतील गावात आपल्याच साठ वर्षीय नातेवाईकांची डोक्यात...

मुरबाड नगरपंचायतीच्या तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा?

मुरबाड । नगरपंचायतीच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटण्याचा आरोप राहुल हिंदुराव या ठेकेदारावर झाला आहे....

ठाणे लोकसभेसाठी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

ठाणे । ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मे २०२४ रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी...

डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली

कल्याण । डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची चुकीची माहिती डोंबिवली...

Lok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड, आव्हाडांकडून संताप

ठाणे : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र मुख्यमंत्री...

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण- ठाणे जिल्हाधिकारी

ठाणे । लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्प्याची सुरुवात झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अवघे पाच दिवसच उमेदवारांना अर्ज भरता येणार असून...

केडीएमसीच्या उपायुक्तांवर कारवाई करा

कल्याण । पथविक्रेत्यांना पूर्व सूचना न देता मारहाण करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोप करून पालिका अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे...

गंभीर आजार असलेल्या कर्मचार्‍यांना निवडणूक कामातून वगळले

कल्याण । जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांमार्फत शाळा महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या सेवा सरकसट अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. यामधून गर्भावस्थेत असलेल्या महिला, बाळाला स्तनपान करणार्‍या माता, सहा महिन्यात...

पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना पकडले

ठाणे । अ‍ॅल्युमिनियम पट्टयांसह पकडलेला टेम्पो सोडविण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करुन एक लाख 90 हजारांची लाच घेणारे कळवा पोलीस ठाण्याचे हवालदार माधव दराडे...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

ठाणे : लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्याची सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक 26 मे 2024 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अवघे पाच...

शहापूर तालुक्यातील पाणवठे कोरडेठाक

शहापूर । शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य परिसरातील प्राणी पक्षी मानवी वस्तीत आढळू लागले आहेत. उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने जंगल वनातील पाण्याचे पाणवठे, तळे आणि...

शहापूर तालुक्याला ‘ट्रामा केअर सेंटर’ची गरज

शहापूर । मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-कसारा मध्य रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग, शहापूर-मुरबाड-नगर अशा मार्गाचे जाळे शहापूर तालुक्यात असून येथील महामार्गावर वारंवार भीषण अपघात नेहमी घडत...

भिवंडीत जमीन विक्री व्यवहारात ४२ लाखांची फसवणूक

भिवंडी । जमीन विक्रीच्या व्यवहारातून जमीन मालकाची ४२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल...

पारदर्शकपणे लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी दक्षतेने काम करावे

ठाणे । ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. येत्या 26 एप्रिलपासून नामनिर्देशन...

TMC Traffic Congestion: ठामपा तिजोरीत वाढ; ढोकाळी – कोलशेत परिसरात वाहतूक कोंडी

ठाणे : ठाण्यातील सर्वात मोठे  ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क ’ दोन महिन्यापूर्वीच सुरु करण्यात आले. या ठिकाणी राज्यभरातून नागरिक या पार्कला भेट देण्याकरिता येत...

सरकारी तिजोरीत 330 कोटी 28 लाख

ठाणे । बेकायदा दारू व्यवसाय रोखण्यासाठी त्यावर करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकले आहे. विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून...
- Advertisement -