Saturday, May 11, 2024
घरमानिनीFashionहिवाळ्यात स्टायलिश दिसायचं मग स्टाईल करा वुलन कुर्ती

हिवाळ्यात स्टायलिश दिसायचं मग स्टाईल करा वुलन कुर्ती

Subscribe

आजकाल वुलन कुर्ती ट्रेंडिंगमध्ये आहे. तसेच या स्टाईलचा लोकांना या प्रकारचे कपडे स्टाईल करायला खूप आवडतात. तुम्ही या कुर्ती जीन्ससोबत स्टाईल करू शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वुलनचे जॅकेट स्वेटर घालू शकता. पण वुलन प्रकारच्या कुर्ती आजकाल बाजारात खूप उपलब्ध आहेत. त्याची खास गोष्ट अशी म्हणजे ही कुर्ती तुम्ही जीन्स किंवा लेगिंग्जवर स्टाईल करू शकता. यासोबतच यामुळे तुम्हाला एक नवा लूक मिळेल आणि थंडी पासून तुमचा बचाव होईल. म्हणूनच, या हिवाळ्यात तुम्ही नक्की वूलन कुर्ती एकदा स्टाईल करून बघा.

Kashmiri Woolen Kurti: कश्मीर से लेकर दिल्ली तक इन वूलन कुर्ती का है  बोलबाला, इनको पहनते ही भाग जाएगी सर्दी - Kashmiri Woolen Kurti: कश्मीर से  लेकर दिल्ली तक इन ...

- Advertisement -

1. प्रिंटेड वुलन कुर्ती

वुलनच्या कुर्तीमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. पण जर तुम्हाला स्टाइल करायची असेल तर तुम्ही यासाठी प्रिंटेड कुर्ती घालू शकता. यामध्ये तुम्हाला हलके आणि हेवी, तसेच लहान-मोठे अशा सर्व प्रकारच्या प्रिंट्स मिळतील. जे तुम्ही ऑफिस किंवा इतर ठिकाणी घालू शकता. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला यासोबत दुसरे काहीही घालण्याची गरज नाही.

2. लाईन्स वुलन कुर्ती

जर तुम्हाला स्ट्रीप वूलन कुर्ती घालायला आवडत असेल तर तुम्ही हा पर्याय नक्की वापरून पाहू शकता. या प्रकारच्या कुर्ती खूपच छान दिसतात. कलरफूल प्रिंट्सची वुलन कुर्ती तुम्ही ऑफिसमध्ये किंवा रोजच्या आऊटफिट्समध्ये नक्की स्टाइल करू शकता. याशिवाय तुम्हाला त्यात इतरही अनेक पर्याय मिळतात जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता.

- Advertisement -

3.प्लॅन वुलन कुर्ती

जर तुम्हाला सिम्पल गोष्टी स्टाईल करायला आवडत असतील तर तुम्ही प्लेन वुलन कुर्ती घालू शकता. त्या सुद्धा सुंदर दिसतात. जेव्हा तुम्ही त्यासोबत अॅक्सेसरीज स्टाइल करता तेव्हा तुमचा लुक अधिक आकर्षक दिसतो. तसेच या कुर्तीची खास गोष्ट अशी आहे की तुम्ही यामध्ये काँट्रास कॉम्बिनेशन घालू शकता. तसेच या प्रकारच्या कुर्ती दिसायला उत्कृष्ट लुक देतात.


हेही वाचा : कूल कूल थंडीसाठी वूलन शॉल

- Advertisment -

Manini