उन्हाळ्यात तुम्ही रोज दही खाता का ?

उन्हाळ्यात तुम्ही रोज दही खाता का ?

भारतीय पाककृतींमध्ये दहीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि त्यात कॅल्शियम सारखे अनेक पोषक घटक असतात आणि अशातच दह्याचे सेवन शरीराला पोषक असते. याच बरोबर दही खाताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात या आपण जाणून घ्यायला पाहिजे.

उन्हाळ्यात दही खाताना या गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच उन्हाळ्यात पोट निरोगी आणि थंड ठेवण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दहीमध्ये प्रोबायोटिक्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते. पण हे मी अनेकदा पाहिलं आहे. ज्याच्या शरीरात जास्त हिट असते अशा लोकांनी दह्याचे सेवन करताना प्रामुख्याने या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही.

अशाप्रकारे करा दह्याचे सेवन-

1.दही खाताना दही असे कधी डायरेक्ट खाऊ नये.

2.दही खाण्याच्या ऐवजी दह्याचे ताक करून पिया. तसेच ताकामध्ये मिरची किंवा काळी मिरी घालून खा.

3.यामुळे पोटाची आग असेल ती शांत होईल तसेच दह्याच्या ताकामुळे शरीराची दाहकता कमी होईल.

4.यामुळे पचनसंस्था सुधारेल. तसेच दह्यामध्ये असलेली हिट कमी करण्यासाठी दह्यामध्ये तुम्ही पाणी देखील टाकू शकता.

दररोज दही खाण्याचे तोटे-


हेही वाचा :

Weight Loss: जेवण शिजवण्याच्या ‘या’ पद्धतीने कमी करू शकता वजन

First Published on: May 29, 2023 11:34 AM
Exit mobile version