पावसाळ्यात पाणीपुरी म्हणजे आजारपणाला आमंत्रण

पावसाळ्यात पाणीपुरी म्हणजे आजारपणाला आमंत्रण

पावसाळ्यात लोक जास्त आजारी पडतात. पावसाळ्यात बॅक्टोरिया जास्त असल्यामुळे लोकांना संक्रमण लवकर होते. यावेळी तुम्ही खाणे-पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. पावसाळ्यात तुम्ही आजारी पडू नये आणि तुम्ही फिट रहा, याकडे तुम्ही लक्ष्यात ठेवले पाहिजे. परंतु, तुम्ही काही वेळी असे दिसून आले की, तुमचे खाणे-पिणे योग्य असून ही तुम्ही आजारी पडता, तर तुम्ही स्ट्रीट फूड खास असला. तुम्ही पावसाळ्यात स्ट्रीट फूड खात असाल, तर मग तुम्ही नक्की आजारी पडणार. तुम्ही पावसाळ्यात पाणीपुरी काय पण स्ट्री टफूड खाणे टाळले पाहिजे. यामुळे लोकांची ताब्यत घराब होत होते.

पावसाळ्यात पाणीपुरी हानीकारक

पावसाळ्यात पाणीपुरी ही अनेकदा खराब पाण्यापासून बनविली जाते. यानंतर तुम्ही पाणीपुरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पाणीपुरीचे पाणी आणि स्टफिंग केली जाते. यामुळे पाणीपुरी पावसाळ्यात तुमच्या शरीरासाठी हानीकारक असते. अशा वेळी तुम्ही पाणीपुरी खालल्याने तुम्ही आजारी पडता आणि अन्य समस्या देखील उद्भवतात.

पावसाळ्यात पाणीपुरी खालल्याने जुलाब होणे, पचनक्रियेत गडबड होणे, पोटात दुखणे, आतड्यांना सूज येणे, डिहायड्रेशन, उल्टी अन्य समस्या होऊ शकतात. काही वेळा या समस्येवर योग्य इलाज न केल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. पाणीपुरीचे सेवन केल्याने अनेक लोकांना टाइफाइडसारख्या समस्या दिसून आल्या आहेत.

अशी सुरक्षा करा

पावसाळ्यामध्ये पाणीपुरी खाणे हे टाळले पाहिजे, असे एक्सपर्टस सांगतात. तरी सुद्धा तुम्ही पाणीपुरी खात असला तर त्या ठिकाणची साफ-सफाईकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. या व्यतिरिक्त पाणीपुरी विकणाऱ्यांनी पाणीपुरीचे सर्व साहित्य झाकलेले असावे. या सर्व गोष्टी तुम्ही पाणीपुरी खाण्यापुर्वी पाहाणे गरजेचे आहेत.
तसेच पाणीपुरी विकणाऱ्याच्या हातात ग्लव्स अलेच पाहिजे.


हेही वाचा – Monsoon Diet Plan: पावसाळ्यात करा ‘हा’ बेस्ट डाएट प्लॅन

First Published on: June 29, 2023 5:16 PM
Exit mobile version