Rainbow Diet म्हणजे काय ? काय आहेत याचे फायदे ?

Rainbow Diet म्हणजे काय ? काय आहेत याचे फायदे ?
हल्ली आहार हा कसा असावा याकडे सगळेजण जाणीवपूर्वक लक्ष देते आहेत. अशातच आजकाल लोकांमध्ये रेनबो डाएटची खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला या नवीन डायटिंग ट्रेंडबद्दल माहिती नसेल तर काळजी करू नका. तसेच इंद्रधनुष्य आहार म्हणजे काय, त्याचे पालन कसे करावे आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

इंद्रधनुष्य आहार म्हणजे काय ? Rainbow Diet

या इंद्रधनुष्य आहारात दररोज वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्या जातात. तसेच आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सूक्ष्म आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी, आपण अशा आहाराचे पालन केले पाहिजे, जे सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पालक, गाजर आणि स्ट्रॉबेरीसारखे रंगीत आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ. अशा रंगीबेरंगी पदार्थांनी युक्त इंद्रधनुष्य आहार घेतल्यास आपले आरोग्य सुधारू शकते.

इंद्रधनुष्य आहारात ‘या’ डाईटचा करा समावेश-

इंद्रधनुष्य आहाराचे फायदे काय आहेत?

हेही वाचा :  womens Health : महिलांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे उत्तम

 

First Published on: May 22, 2023 12:18 PM
Exit mobile version