Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Mango dessert recipes : आंब्यापासून बनवा 'हे' Yummy डेझर्ट

Mango dessert recipes : आंब्यापासून बनवा ‘हे’ Yummy डेझर्ट

Subscribe

आंबा म्हंटल की तोंडाला पाणी सुटते. तसेच आंब्याचे अनेक पदार्थ आपण घरात करू शकतो. आंब्याचे पदार्थ हे अतिशय सोप्या पद्धतीने घरात बनवून अनेक दिवस ठेऊ शकतो. उन्हाळ्यात आंब्याला विशेष अशी मागणी असते. त्यामुळे आंब्याचे पदार्थ बाहेर महाग मिळतात. अशावेळी घरच्या घरी आंब्याचा हा पदार्थ नक्की ट्राय करा. आता आपण जाणून घेऊया मँगो डेझर्ट कसे बनवायचे. मँगो डेझर्टसाठी लागणारे साहित्य आणि कृति पुढीलप्रमाणे.

13 easy mango desserts

- Advertisement -

साहित्य-

  • 500 ग्रॅम पिकलेले आंबे
  • 80 ग्रॅम हँग दही
  • 20 ग्रॅम चूर्ण साखर
  • 2 ग्रॅम केशर – (गार्निशिंगसाठी प्रमाणानुसार)
  • 10 ग्रॅम चिरलेला पिस्ता

Mango panna cotta

- Advertisement -

कृती-

  • सर्वातप्रथमआंबा सोलून त्याचे तुकडे करा.
  • आंब्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • एका मोठ्या भांड्यात दही, पिठीसाखर आणि केशर घालून मिक्स करा.
  • आता त्यात आंब्याची प्युरी घाला आणि सर्व साहित्य एकत्र होईपर्यंत फेटा.
  • फेटल्यानंतर ज्या भांड्यात केले आहे ते भांड फ्रीजमध्ये ठेवा आणि हवा तेवढा थंड करा.
  • यानंतर श्रीखंडाला केशर आणि चिरलेल्या पिस्त्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.

हेही वाचा :  cashew vegetable recipe : हॉटेल स्टाईलमध्ये करा काजूची भाजी

- Advertisment -

Manini