if you are strong आपण शूर असायला हवं

माय महानगर मनिनीच्या तिची कहाणी…या मालिकेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम भिवाली अवली कोली असलेली प्रियदर्शिनी हिने तिचा आजवरचा प्रवास मांडलाय. यात तिने तिची रोख ठोक मत व्यक्त केली आहेत. जी प्रत्येकीला दिशा दाखवणारी आहेत.