का जिंकले अरविंद सावंत?

का जिंकले अरविंद सावंत?

शिवसेना- भाजपचे विद्यमान खासदार अरविंद सावंत विजयी

दक्षिण मुंबईत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनाभाजपचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा विजय झाला असून त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना हरवून त्यांनी चांगलीच बाजी मारली आहे.

First Published on: May 23, 2019 7:16 PM
Exit mobile version