दक्षिण मुंबईत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेना– भाजपचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा विजय झाला असून त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना हरवून त्यांनी चांगलीच बाजी मारली आहे.
- सहा विधानसभापैकी चार ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्वाचा फायदा
- उच्च्रभू वस्तीतील मतदारसंघातील सुसंवाद पथ्याशी
- मलबाल हिल मतदारसंघात सर्वाधिक झालेले मतदान
- मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी आली मदतीला
- मनसेच्या भूमिकेने नाराजांनी केली मदत