सचिनचा आचरेकरांना खांदा; अंत्यसंस्कारावेळी अश्रू अनावर

सचिनचा आचरेकरांना खांदा; अंत्यसंस्कारावेळी अश्रू अनावर

आचरेकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिन भावुक झाला...

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमांकात आचरेकर यांना आज अखेरचा निरोप देताना सचिनसह अनेक दिग्गजांना अश्रू अनावर झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्माशानभूमीत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकरने स्वतः त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊन आपल्या गुरूप्रतीचे प्रेम व्यक्त केले. अंत्यसंस्काराला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, राज ठाकरे यांच्यासहीत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

 

 

First Published on: January 3, 2019 12:27 PM
Exit mobile version