पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकल २० मिनिटे उशीराने

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकल २० मिनिटे उशीराने

ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. गोरेगाव ते राममंदिर स्थानका दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना लोकलच्या खोळंब्याचा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल २० मिनिटे उशीराने धावत आहे. पश्चिम रेल्वे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे या मार्गावरील गाड्या १५-२० मिनिटं उशीराने धावत आहेत.

 

First Published on: June 26, 2019 7:07 AM
Exit mobile version