बिपाशाने ‘या’ व्यक्तीसोबत केले नवीन वर्षाचे स्वागत

बिपाशाने ‘या’ व्यक्तीसोबत केले नवीन वर्षाचे स्वागत

बिपाशाने 'या' व्यक्तीसोबत केले नवीन वर्षाचे स्वागत

जवळपास बॉलिवूडच्या सगळ्याच कलाकारांनी यावेळी नवीन वर्षाची सुरुवात जल्लोषात साजरी केली आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार नवीन वर्षाच्या सुरुवातील समुद्रकिनारी दिसून आले. यादरम्यान बॉलिवूड कपल बिपाशा बासू आणि अभिनेता करणसिंग ग्रोव्हरही आपल्या बोल्ड अंदाजात दिसू आले. पाहा त्याचे जबरदस्त फोटो..(सौजन्य इन्स्टाग्राम)

First Published on: January 3, 2020 4:37 PM
Exit mobile version