BREAKING

राशीभविष्य : मंगळवार १४ मे २०२४

मेष - सामाजिक कार्यात यश मिळेल. नावलौकिक वाढेल. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व जनता स्वीकारेल. धंद्यात लाभ होईल. वृषभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन परिचय होतील. जुने येणे वसूल करा. धंद्यात वाढ होईल. दिवस आनंदात जाईल. मिथुन - नोकरीत वरिष्ठ तुमच्या...

मताधिकार हा लोकशाहीतील हिंसेला सक्षम पर्याय

हिंसेच्या प्रकारात शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, वाचिक हिंसा, दमनाच्या उद्देशाने केलेली हिंसा, वेठीस धरून आपले म्हणणे पुढे रेटणारी हिंसा, सामाजिक, समुदायाकडून सांस्कृतिक हिंसा आदी किंवा समाज किंवा समुदाय व्यक्तीला अशा स्थितीत आणून ठेवतो ज्या ठिकाणी व्यक्तीला त्याचे अस्तित्व आणि...

Crime News : रवी राणा यांच्या घरी नोकरानेच केली चोरी; दोन लाखांची कॅश घेऊन बिहारला पळाला

मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा यांच्या नोकराने दोन लाखांची कॅश चोरी करून पलायन केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अर्जुन मुखिया असे या नोकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर अर्जुन हा बिहारच्या...

Crime in Mumbai : पॉलिसीच्या पैशांचा अपहार; दोघांना अटक

मुंबई : पॉलिसीच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना वनराई पोलिसांनी अटक केली. सतीश ज्ञानेश्‍वर शिंदे आणि राजेश नारायण सोनूदिप अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटातील मुख्य आरोपींना या दोघांनी मदत केल्याचा आरोप आहे. (Crime in Mumbai policy...
- Advertisement -

Mumbai Crime : मैत्रिणीचे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल; बदनामीप्रकरणी मित्राला अटक

मुंबई : महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. अशाच प्रकारचा एक गुन्हा नुकताच उघडकीस आला. सोशल मिडीयावर एका मित्राने आपल्याच मैत्रिणीची बदनामी केली. बदनामी करणाऱ्या मित्राला जुहू पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे....

ठाण्यात गारांचा जोरदार अवकाळी पाऊस 

ठाणे : ठाण्यात सोमवारी सायंकाळी अवकाळी गारांच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये ठाण्याचा संपूर्ण परिसर पावसाने जोडून काढला. पावसामुळे काही भागात झाडे पडली तर दिव्यात पाणी तुंबले होते. मुख्य बाजारपेठ परिसरात घरातील खिडकीचे ग्रिल आणि पत्रे उडून खाली पडले,...

Thane:ठाणे शहर पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

ठाणे : आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबविले. यामध्ये २० तडीपार गुंडांना अटक करण्यात आली असून शस्त्रांसह अवैध दारु असा तीन लाख ३४ हजार...

Bhayander News: शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे ४० टक्के काम पूर्ण

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेकडून शहरात अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत जलवाहिन्यांचे ४० टक्के काम पूर्ण झाल्याचे महापालिका शहर अभियंता दीपक खांबीत यांनी सांगितले आहे. मीरा-भाईंदर महापालिकेला पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातून २१८ दशलक्ष लीटर पाणी मिळणार...
- Advertisement -