श्रेष्ठ समीक्षक रा. श्री. जोग

रामचंद्र श्रीपाद जोग हे एक श्रेष्ठ मराठी समीक्षक होते. त्यांचा जन्म १५ मे १९०३ रोजी कोल्हापूरमधील गडहिंग्लज येथे झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत व मराठी घेऊन मुंबई विद्यापीठाचे बी.ए. (१९२३) व एम.ए. (१९२५) झाले. १९२६-६३ या काळात ते हं....

लोकांच्या मानेवर होर्डिंगची कुर्‍हाड

१३ मे २०२४ रोजी मुंबईत संध्याकाळी अचानक जोरदार वादळासह पाऊस झाला आणि घाटकोपरच्या छेडानगरमध्ये होर्डिंग कोसळून तब्बल १४ जीवांचा बळी गेला. शिवाय ७५ जण जखमी झाले हे वेगळेच. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेचच मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट...

राशीभविष्य : बुधवार १५ मे २०२४

मेष - सामाजिक कार्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकिक वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल. वृषभ - धंद्यातील अडचणी कमी होतील. नवीन परिचय होईल. काम मिळेल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. तब्येत उत्तम राहील. मिथुन - तुमच्या चांगल्या कामामुळे वरिष्ठ...

Bhayander News: येत्या गणेश उत्सवात ४० एमएलडी पाणी देणार

भाईंदर :- ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ भाईंदर पूर्वेला सेव्हन स्केअर अकादमी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना, सरकारने मागासवर्गीय व आदिवासी २४ हजार कोटी दिले आहेत. मागच्या...
- Advertisement -

मोदींच्या वयाच्या मुद्यामुळे भाजप बॅकफूटवर!

गेल्या वर्षी फ्रान्समध्ये १० लाखांहून अधिक नागरिक इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या एका धोरणाविरोधात रस्त्यावर उतरले होते. फ्रान्सच्या २०० शहरांमध्ये हे आंदोलन पेटलं होतं. आंदोलनकर्त्यांमध्ये सार्वजनिक सेवा कर्मचार्‍यांचा मोठा सहभाग होता. सार्‍या जगाचं लक्ष या आंदोलनानं वेधून घेतलं होतं. या आंदोलनाचं...

Code Of Conduct: रूग्णालय अडकले निवडणूक आचार संहितेत

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने काशीमीरा येथे कॅशलेस रुग्णालय बांधले आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले ही योजना लागू होण्यापूर्वीच लोकसभा आचारसंहिता लागू झाली. या...

Loksabha News: निवडणुकीवर आकरे ग्रामस्थ बहिष्कार घालणार?

जव्हार: पालघर लोकसभेची निवडणूक येत्या २० मे रोजी होणार असून, या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आकरे ग्रामपंचायतीतील काही गाव पाड्यातील नागरिकांनी घेतला आहे . जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामस्थांना मूलभूत सोयी- सुविधांचा वाणवा असल्याने अनेक समस्या या...

Vasai News: भूमीगत मामावंती देवी यात्रोत्सव

वसई : सत्पाळा येथील भूमिगत श्री मामावंती देवीच्या यात्रोत्सवाला १५ तारखेपासून सुरूवात होणार असून, २१ मे रोजी सांगता होणार आहे. सत्पाळे गावातील मामावंती देवी वर्षभर भूमिगत असते. यात्रेच्या निमित्ताने तिला बाहेर काढण्यात येते. १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता...
- Advertisement -