BREAKING

Sushil Kumar Modi passed away : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी (ता. 13) कर्करोगामुळे निधन झाले. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एप्रिल महिन्यामध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून ते...

वाणी ज्ञानेश्वरांची

आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि, तें तुजशीं बोलणें । परि असो हें अंतःकरणें । अवधान देईं ॥ आम्हाला एवढ्याकरिता फिरून फिरून तेच ते तुझ्याशी बोलावे लागते. परंतु जे असू दे. तू मनापासून लक्ष दे. तरी ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें,...

थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन

डॉ. इंदुताई पटवर्धन या समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणार्‍या, डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म १४ मे १९२६ रोजी जमखंडी याठिकाणी झाला. इंदुताई पटवर्धन यांनी १६ व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीस वाहून घेतले. माँटेसरी...

निवडणुकीचा वादळ वारा!

सोमवारी महाराष्ट्रातील लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. राज्यातील अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा निकाल येत्या ४ जूनला लागणार आहे. उर्वरित मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात राज्यातील शेवटच्या टप्प्यातील लढत होईल. या सर्व मतदारसंघातील लढती लक्षणीय ठरणार...
- Advertisement -

राशीभविष्य : मंगळवार १४ मे २०२४

मेष - सामाजिक कार्यात यश मिळेल. नावलौकिक वाढेल. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व जनता स्वीकारेल. धंद्यात लाभ होईल. वृषभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन परिचय होतील. जुने येणे वसूल करा. धंद्यात वाढ होईल. दिवस आनंदात जाईल. मिथुन - नोकरीत वरिष्ठ तुमच्या...

मताधिकार हा लोकशाहीतील हिंसेला सक्षम पर्याय

हिंसेच्या प्रकारात शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, वाचिक हिंसा, दमनाच्या उद्देशाने केलेली हिंसा, वेठीस धरून आपले म्हणणे पुढे रेटणारी हिंसा, सामाजिक, समुदायाकडून सांस्कृतिक हिंसा आदी किंवा समाज किंवा समुदाय व्यक्तीला अशा स्थितीत आणून ठेवतो ज्या ठिकाणी व्यक्तीला त्याचे अस्तित्व आणि...

Crime News : रवी राणा यांच्या घरी नोकरानेच केली चोरी; दोन लाखांची कॅश घेऊन बिहारला पळाला

मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा यांच्या नोकराने दोन लाखांची कॅश चोरी करून पलायन केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अर्जुन मुखिया असे या नोकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर अर्जुन हा बिहारच्या...

Crime in Mumbai : पॉलिसीच्या पैशांचा अपहार; दोघांना अटक

मुंबई : पॉलिसीच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना वनराई पोलिसांनी अटक केली. सतीश ज्ञानेश्‍वर शिंदे आणि राजेश नारायण सोनूदिप अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटातील मुख्य आरोपींना या दोघांनी मदत केल्याचा आरोप आहे. (Crime in Mumbai policy...
- Advertisement -