Monday, April 29, 2024
घरमानिनीहातात अंक घेऊन वाचणारे रसिक वाचक आजही आहेत !- नीलिमा कुलकर्णी

हातात अंक घेऊन वाचणारे रसिक वाचक आजही आहेत !- नीलिमा कुलकर्णी

Subscribe

नीलिमा कुलकर्णी या ‘चंद्रकांत’ आणि ‘धनंजय’ या दोन दिवाळी अंकांच्या मालक-संपादिका आहेत. 60 वर्षांची अखंडित परंपरा जपणारे हे दिवाळी अंक एकेकाळी नीलिमा कुलकर्णींचे सासरे शंकरराव कुलकर्णी यांनी निर्मित केले. पुढे शंकररावांचा मुलगा म्हणजेच नीलिमाजींचे पती राजेंद्र कुलकर्णी यांनी ते जोपासले. आज राजेंद्रजी हयात नाहीत. गेली ११ वर्षे ‘चंद्रकांत- धनंजय’ या अंकांना नीलिमाजी आपल्या अपत्यांप्रमाणे सांभाळत आहेत. ‘माय महानगर मानिनी’ च्या निमित्ताने नीलिमा कुलकर्णींसोबत त्यांच्याच गिरगावातल्या ऑफिसमध्ये गप्पा झाल्या. दोन्ही दिवाळी अंकांचा प्रवास या व्हिडीओमध्ये पाहता-ऐकता येणार आहे.

- Advertisment -

Manini