Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousअधिक महिन्यातील अमावस्या आहे खूप खास; 'या' वस्तूंचे करा दान

अधिक महिन्यातील अमावस्या आहे खूप खास; ‘या’ वस्तूंचे करा दान

Subscribe

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. येत्या 17 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होईल. त्यापूर्वी आज असलेल्या अधिक श्रावण अमावस्येला देखील म्हत्वपूर्ण मानले जाते. ही अमावस्या अत्यंत खास असून या दिवशी तुम्ही काही उपाय करुन तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करु शकता. अधिक महिन्यातील अमावस्येला केलेल्या उपायांमुळे मनुष्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

पित्तरांच्या आशीर्वादासाठी अमावस्येला करा ‘हे’ दान

Adhik Maas Amavasya: विदेश में है रहते हुए अधिक मास की अमावस्या पर इस विधि  से करें तर्पण, नाराज पितर होंगे प्रसन्न | adhik maas amavasya 2023 tarpan  vidhi to please ancestors ...

- Advertisement -
  • गरुड पुराणानुसार, अमावस्येला स्नानानंतर काळे तीळ दान करावे. तसेच ग्रहांच्या शांतीसाठी सात धान्य दान करावे.
  • अमावस्येच्या दिवशी पित्तरांचे स्मरण करून वस्त्र दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.
  • अमावस्येला कावळ्याला दही-भात खाऊ घालावा. यामुळे देखील पितरांचा आशीर्वाद प्राप्त करता येतो.
  • अमावस्येला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चंद्राशी संबंधित वस्तू जसे दूध, तांदूळ, चांदी, पांढरे वस्त्र इत्यादी दान करू शकता.
  • अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
  • अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी.अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ राहू ग्रह शांत होतो.

हेही वाचा :

रविवारी ‘या’ झाडांना स्पर्श करणं मानलं जात अशुभ

- Advertisment -

Manini