Wednesday, May 1, 2024
घरमानिनीReligiousगुरुवारी या गोष्टी केल्याने होते धनहानी

गुरुवारी या गोष्टी केल्याने होते धनहानी

Subscribe

हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार विविध देवी-देवता आणि ग्रहांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक वाराचे काही नियम देखील पाळले जातात. जेणेकरून त्या ग्रहासंबंधीत किंवा देवी-देवतांसंबंधीत आशीर्वाद आपल्याला मिळतात. गुरुवार हा दिवस श्री विष्णूंना समर्पित आहे. शास्त्रात गुरुवारी काही गोष्टी करण्यास मनाई केली आहे. गुरुवारी काही चुकीची कामे केल्याने धन, संपत्ती आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

गुरुवारी करु नये ‘या’ चुका

How often you should wash your hair, according to experts

- Advertisement -
  • असं म्हटलं जातं की, गुरुवारी कधीही स्त्रियांनी किंवा पुरुषांनी केस धुवू नये. नाहीतर आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह कमजोर होतो.
  • गुरुवारच्या दिवशी केस कापने, नखं कापने किंवा दाढी करणं देखील अशुभ मानलं जातं.
  • गुरुवारच्या दिवशी कपडे धुवू नये. यामुळे कुटुंबात आर्थिक समस्या उत्पन्न होते.
  • गुरुवारच्या दिवशी मांसाहार करणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे कुटुंबात अलक्ष्मीचा वास होतो.
  • गुरुवारी कोणतीही धारदार वस्तू खरेदी करु नये.

गुरुवारी काय करावे?

  • गुरुवारी शुद्ध शाकाहारी आहार घ्यावा.
  • घरात श्री विष्णूंची मनोभावे पूजा आराधना करावी.
  • गरजू व्यक्तीला गूळ, डाळ दान करावे.

हेही वाचा :

लग्न होण्यात अडथळे येत आहेत? मग करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini