Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousMahashivratri 2024 : फक्त भारतातच नाही परदेशातही आहेत महादेवाची पुरातन मंदिरं

Mahashivratri 2024 : फक्त भारतातच नाही परदेशातही आहेत महादेवाची पुरातन मंदिरं

Subscribe

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. यंदा शुक्रवार, 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवशी महादेवाची पूजा-आराधना तसेच व्रत केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. तसेच अनेक भाविक या दिवशी शिवमंदिरात जातात. भारतात महादेवाची अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत पण महादेवाची मंदिरं केवळ भारतातचं नाही तर परदेशातही आहेत.

Mahashivratri 2024: Puja Rituals and Fasting Do's and Don'ts - Dr. Sanjay  Sethi

- Advertisement -

महादेवाची भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत. ही ज्योतिर्लिंग गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू या राज्यांमध्ये आहेत. तसेच श्री अमरनाथ गुहा मंदिर हे देखील महादेवाच्या प्रमुख मंदिरांपैकी एक आहे.

महादेवाची परदेशातील लोकप्रिय शिव मंदिरं

  • पशुपतीनाथ मंदिर, नेपाळ

पिथौरागढ़ में करें नेपाल के 'पशुपतिनाथ' मंदिर के दर्शन, जानिए क्या है इस  मंदिर की खासियत - E-DevBhoomi.com

- Advertisement -

प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर नेपाळच्या काठमांडू शहरात आहे. येथील शिवलिंग पारस दगडाचे आहे असून याची स्थापना 5 व्या शतकात बांधले झाली होती.

  • प्रंबनन मंदिर, इंडोनेशिया

इंडोनेशिया का प्रमबनन मंदिर - कहानियां सुनाते खण्डहर - Inditales

इंडोनेशियातील प्रंबनन मंदिर हे रोरो जोंगग्रांग मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. प्रंबनन मंदिर हे इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून या मंदिराची स्थापना 9व्या शतकात झाली होती.

  • सागर शिव मंदिर, मॉरिशस

travel destination Must see these temples of foreign countries Murugan  Temple, Australia Munneswaram Temple, Sri Lanka Sagar Shiva Temple,  Mauritius Pashupatinath Temple Nepal | Travel Destination: विदेश घूमने का  है प्लान तो

मॉरिशसमधील सागर शिव मंदिर मॉरिशसच्या पोस्टे डे फ्लॅक येथील गोयावे दे चायने बेटावर आहे. हे मंदिर समुद्राच्या मध्यभागी असून या मंदिरातील शिव लिंग 108 फूट उंचीचे आहे. या मंदिराची स्थापना 2007 मध्ये झाली होती.

  • मुनेश्वरम मंदिर, श्रीलंका

श्रीलंका में है यह बेहद प्राचीन शिव मंदिर, 10वीं शताब्दी में था बनाया गया,  जानिये इसके बारे में सबकुछ

श्रीलंकेतील मुनेश्वरम मंदिर रामायणाशी संबंधित मानले जाते. हे मंदिर 1000 वर्षांहून अधिक जुने आहे.

  • कटासराज मंदिर, पाकिस्तान

Katas Raj Temples: हिंदूओं के लिए खास महत्व रखता है पाकिस्तान का कटासराज  मंदिर, दर्शन के लिए 55 तीर्थयात्री लाहौर पहुंचे - Pakistan Katas Raj  Temples has special ...

5000 वर्ष जुने कटासराज मंदिर पाकितास्ताच्या चकवाल जिल्ह्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. पौराणिक कथेनुसार, महादेव देवी सतीसोबत या ठिकाणी राहत होते. या मंदिराला लागूनच एक मोठा तलाव आहे जो महादेवांच्या अश्रूंपासून बनल्याचं म्हटलं जातं.

  • मुक्ती गुप्तेश्वर मंदिर, ऑस्ट्रेलिया

Mahashivratri: यह है विदेशों के प्रसिद्ध शिव मंदिर, जहां महाशिवरात्रि पर  भक्तों की लगती है भारी भीड़ - mahashivratri-mobile

ऑस्ट्रेलिया येथील मुक्ती गुप्तेश्वर मंदिर 13व्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. श्रावण महिन्यात या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येतात.


हेही वाचा :

- Advertisment -

Manini