ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासु चटर्जी यांचे निधन

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासु चटर्जी यांचे निधन

ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. याबाबतची माहिती निर्माते अशोक पंडित यांनी ट्विटरवरून दिली आहे. बासु चॅटर्जी यांच्यावर आज दुपारी २ वाजता सांताक्रूझ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी उस पार, चितचोर, पिया का घर, खट्टा मिठा, रजनीगंधा, छोटीसी बात, एक रुका हुवा फैसला, चमेली की शादी आणि बातों बातो में सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा –

Nisarg Cyclone : कोकणात धुमाकूळ घालून वादळ गेलं, पण गेलं कुठे? वाचा!

First Published on: June 4, 2020 12:35 PM
Exit mobile version