Saturday, April 27, 2024
घरमानिनीReligiousRatha Saptami : अक्षय पुण्य प्राप्तीसाठी उद्या करा रथ सप्तमीचे व्रत

Ratha Saptami : अक्षय पुण्य प्राप्तीसाठी उद्या करा रथ सप्तमीचे व्रत

Subscribe

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. यंदा 16 फेब्रुवारी 2024 रोजी रथ सप्तमी असणार आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये सूर्य देवांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. सूर्याची उपासना केल्याने आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. या दिवशी ज्या महिला उपवास करतात त्यांच्यावर सूर्य देव प्रसन्न होतात.

रथ सप्तमी तिथी

15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.12 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 08.54 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 16 फेब्रुवारीला रथ सप्तमी साजरी केली जाईल.

- Advertisement -
अशी करा पूजाविधी

Rath Saptami 2023 Shubh Muhurat | क्या है रथ सप्तमी | Ratha Saptami Ka Mahatva | ratha saptami 2023 shubh muhurat and significance | HerZindagi

  • सूर्य देवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे.
  • घराच्या बाहेर किंवा मध्यभागी सात रंगांच्या रांगोळी रांगोळी काढा. त्याच्या मध्यभागी एक चारमुखी दिवा लावा.
  • सूर्य देवाला लाल रंगाचे फुल, कुंकू, अक्षता, दक्षिणा, गुळ, चणे अर्पण करा.
  • दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा.
  • गहू, गुळ, तीळ, लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या.
रथ सप्तमीच्या दिवशी काय करु नये
  • रथ सप्तमीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद करु नका.
  • रथ सप्तमीच्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा.
  • तसेच या दिवशी मांसाहार देखील करु नये.

हेही वाचा :

- Advertisement -

रथ सप्तमी का साजरी केली जाते? वाचा ‘ही’ पौराणिक कथा

- Advertisment -

Manini