Thursday, May 2, 2024
घरमानिनीReligious7 मार्चला होणार दोन ग्रहांचे राशीपरिर्वतन; 'या' 4 राशींची होणार चांदी

7 मार्चला होणार दोन ग्रहांचे राशीपरिर्वतन; ‘या’ 4 राशींची होणार चांदी

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन होते. 7 मार्च रोजी दोन मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. या दिवशी भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. तर बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने काही राशींना फायदा होणार आहे.

‘या’ राशींना होणार फायदा

- Advertisement -
  • कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे संक्रमण शुभ ठरेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. नोकरीत बदली, पगारवाढ होईल.

  • सिंह

7 मार्चपासून सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य प्राप्त होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.

- Advertisement -
  • वृश्चिक

बुध आणि शुक्राच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

  • मीन

या संक्रमणामुळे मीन राशीच्या व्यक्तींचे मन धार्मिक कार्यात रमेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

 


हेही वाचा :

- Advertisment -

Manini