चैत्र नवरात्री विशेष : ‘या’ सोप्या पद्धतीने घरी बनवा सीताफळ रबडी

चैत्र नवरात्री विशेष : ‘या’ सोप्या  पद्धतीने घरी बनवा सीताफळ रबडी

रबडी ह एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे. कोणताही सण किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी रबडी बनवली जाते. दुधापासून बनवलेली रबडी तुम्ही खाल्ली असेलच.

पण आज आम्ही तुमच्यासाठी कस्टर्ड अॅपलपासून (सीताफळ) बनवलेल्या रबडीची रेसिपी घेऊन आलो आहोत. उपवासाच्या वेळी तुम्ही सीताफळ रबडी बनवू शकता, जी तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.

 

साहित्य-

कृती-


हेही वाचा :

पौष्टिक आणि खमंग कच्च्या केळाची टिक्की नक्की ट्राय करा

First Published on: March 27, 2023 5:34 PM
Exit mobile version