Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthButt Infection झाल्यास दिसतात 'हे' संकेत

Butt Infection झाल्यास दिसतात ‘हे’ संकेत

Subscribe

महिलांनी आपल्या वजाइनाच्या स्वच्छतेसह बट्सची सुद्धा स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे असते. याची स्वच्छता न ठेवल्यास किंवा हायजीनची काळजी न घेतल्यास काही प्रकारच्या समस्या होऊ शकतात. (Butt infection symptoms)

-दुर्गंधी येणे
जर तुम्ही बटला व्यवस्थितीत स्वच्छ करत नसाल तर तेथून दुर्गंधी येऊ शकते. हे संकेत असे दर्शवतात की, तुम्ही बटची स्वच्छता केलेली नाही.

- Advertisement -

-खाज येणे
बट स्वच्छ नसेल तर तुम्हाला अन्य काही समस्या सुद्धा होऊ शकतात. जसे की, खाज येणे, स्पर्श केल्यानंतर जळजळणे.

- Advertisement -

-लघवीसाठी समस्या
कधीकधी लघवी करताना सुद्धा महिलांना समस्या येऊ शकते. अशातच हे संकेत अस्वच्छ हाइजीनचे संकेत दाखवतात.

-ओलसर राहणे
जर तुम्ही लघवी केल्यानंतर आपली बट स्वच्छ करत नसाल तर तेथे इंन्फेक्शन होऊ शकते.

-घाम येणे
बटच्यादरम्यान घाम येणे सामान्य आहे. घामामुळे तेथे बॅक्टेरियल आणि फंगल इंन्फेक्शन होते. त्यामुळे खाज येण्याची सुद्धा समस्या होऊ शकते.

-वॅक्सिंगमुळे धोका
जर तुम्ही बटवरील केस क्लिन करण्यासाठी वॅक्सिंग, ट्रिम किंवा रेजरचा वापर करत असाल तर यामुले इंन्फेक्शन होऊ शकते.

-स्वच्छतेसंबंधित महत्त्वाचे
बट हात, कापड किंवा टिश्यूच्या माध्यमातून स्वच्छ केल्यानंतर पुन्हा हात पाण्याने स्वच्छ धुवा.


हेही वाचा- पावसाळ्यात Bladder Infection पासून असा करा बचाव

- Advertisment -

Manini