Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Ganesh Chaturthi 2023 : गुड-डे बिस्किट मोदक

Ganesh Chaturthi 2023 : गुड-डे बिस्किट मोदक

Subscribe

बाप्पाचा आवडता नैवद्य म्हणजे मोदक…त्यामुळे आतापर्यंत आपण नारळ, चॉकलेट, पनीर, खवा अशा वेगवेगळ्या मोदकांची आपण रेसिपी पाहिली आहे आणि आज आपण गुड-डे बिस्कीटपासून मोदक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत.

साहित्य : 

  • गुड-डे बिस्किट
  • दूध
  • रंगीत बॉल्स

कृती : 

Biscuit Chocolate Modak - Zayka Ka Tadka

  • सर्वप्रथम बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्यावे. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या.
  • त्यानंतर बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घेऊन त्यामध्ये थोडे दूध घालून एकत्र करुन घ्या.
  • आता त्यामध्ये रंगीत बॉल्स घालून एकत्र करुन घेऊन हे मिश्रण मोदक साचामध्ये घालून मोदक तयार करुन घ्या.
  • अशाप्रकारे तुमचे गुड-डे बिस्कीटपासून बनवलेले मोदक तयार.
- Advertisement -

[टीप : आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही दुसरे बिस्कीट घेऊ शकता]

 


- Advertisement -

हेही वाचा :

उकडीचे मोदक करताना फुटतात मग वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini