तुम्हीसुद्धा फेकून देताय ‘या’ बिया? आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

तुम्हीसुद्धा फेकून देताय ‘या’ बिया? आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असतो. उत्तम आहार घेतलत्याने सुद्धा शरीर तंदुरुस्त राहू शकतं. अशातच फळ भाज्यांमधल्या बिया सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात पण अनेकांना त्याचे फायदे माहित नसल्याने अनेक जण त्या बिया फेकून देतात. याच बिया मधुमेह आणि हृदया संबंधी अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया अश्या कोणत्या बिया आहेत ते.

हे ही वाचा – Recipe : मूग डाळीचा चविष्ट आणि पौष्टिक समोसा नक्की ट्राय करा

फळे आणि भाज्यांमधून शरीराला सर्वाधिक पोषक तत्वे मिळतात. म्हणूनच तर काही फळे सालीसकट सुद्धा खाल्ली जातात. अशातच काही फळ भाज्या आहेत त्यांच्या बिया सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. भोपळा ही देखील अशी भाजी आहे जिच्या बिया अत्यंत गुणकारी आहेत. भोपळ्याच्या बियांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ज्याची आपल्या शरीराला गरज असते. त्यामुळे आजाराची पडण्याची शक्यता कमी असते.

हे ही वाचा – श्रावणातले उपवासही होतील आणि वजनही कमी होईल, ‘हे’ पदार्थ उपवासाला नक्की खा

भोपळ्याच्या बियांचे आरोग्यदायी फायदे

– भोपळ्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात पोशसक घटक असतात.

– भोपळ्याच्या बियांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

– भोपळ्याच्या बियांमुळे हाडे सुद्धा बळकट होतात

– मधुमेहींसाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरतात

– भोपळ्याच्या बिया आहारातील फायबरचा उत्तम स्रोत आहेत

– भोपळ्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणावर फायबर असते

– भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने आजारी पडणायचा धोका कमी होतो.

– अन्न पचण्यासाठी भोपळ्याच्या बिया गुणकारी ठरतात

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

हे ही वाचा –  World Chocolate Day 2022: जगात चॉकलेटचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? जाणून घ्या

First Published on: July 11, 2022 9:48 PM
Exit mobile version