Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeKitchen Tips: शिमला मिर्ची कापण्याची सोप्पी ट्रिक

Kitchen Tips: शिमला मिर्ची कापण्याची सोप्पी ट्रिक

Subscribe

शिमला मिर्ची किंवा बेल पेपरचा वापर काही प्रकारच्या रेसिपीज करण्यासाठी करतो. शिमला मिर्ची आणि बेल पेपरमुळे पदार्थाला एक वेगळी चव येते. बहुतांश चाइनीज रेसिपींमध्ये बेलपेपर आणि शिमला मिर्चीचा वापर केला जातो. जसे की, पनीर चिली, नूडल्स, चिकन चिली असे. या सर्व डिशेज कॅप्सिकम आणि बेल पेपरशिवाय अपूर्ण राहतात. परंतु तुम्हाला शिमला मिर्ची कापण्याची सोप्पी ट्रिक माहितेय का?

भाजी जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने चिरता तेव्हा त्याची टेस्ट उत्तम येते. मात्र जर ती व्यवस्थितीत चिरली गेली नाही तर पदार्थ शिजल्यानंतरही त्याची चव लागत नाही. त्यामुळे भाज्या व्यवस्थितीत कापणे अत्यंत गरजेचे असते.

- Advertisement -

अशी कापा शिमला मिर्ची किंवा बेल पेपर

How to Cut a Pepper | Epicurious
बेल पेपर आणि शिमला मिर्ची कापण्यापुर्वी ती स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावी. आता चाकूच्या मदतीने देठाच्या येथून गोलाकार कापा. आता आपल्या गरजेनुसार पातळ किंवा जाड कापू शकता. तसेच त्यामधील बियाही काढून टाका. आता कापलेली शिमला मिर्ची धुवून त्याचा वापर एखादी डिश तयार करण्यासाठी करू शकता.

- Advertisement -

दुसरी पद्धत अशी

How to Cut a Bell Pepper {Step-by-Step Tutorial} - FeelGoodFoodie
शिमला मिर्ची कापण्यासाठी त्याचा देठ कापा आणि ती उलटी करा. आता धारधार चाकूने शिमला मिर्ची आमि बेल पेपरवर असलेल्या लाइननुसार चाकूने कापा. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात कापा. नूडल्ससाठी आपण लांब आणि पातळ शिमला मिर्चीची गरज असते. तर चिली पनीरसाठी मोठे आणि चौकोनी आकारात कापा.


हेही वाचा- Kitchen Tips : स्वयंपाक घरात वापरा ‘या’ हटके टिप्स

- Advertisment -

Manini