Receipe : श्रावणी सोमवारच्या उपवासात खा पौष्टिक मखाना बर्फी; जाणून घ्या साहित्य आणि कृती

Receipe : श्रावणी सोमवारच्या उपवासात खा पौष्टिक मखाना बर्फी; जाणून घ्या साहित्य आणि कृती

येत्या काही दिवसात श्रावणा महिना सुरू होईल. श्रावणात अनेकजण उपावास करतात. मात्र प्रत्येकवेळी उपावासात तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी शरीरासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी खीर तुम्ही नक्की बनवू शकता. आत्तापर्यंत तुम्ही उपवासात नारळाची बर्फी खाल्ली असेल. मात्र, यावेळी तुम्ही मखान्यांपासून बनवलेली बर्फी नक्की ट्राय करा.

साहित्य :

कृती :


हेही वाचा :Receipe : उपवासातील थकवा दूर करण्यासाठी पौष्टिक ‘मखाना खीर’ नक्की ट्राय करा

First Published on: August 4, 2022 6:03 PM
Exit mobile version