Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : चविष्ट राजमा पुलाव

Recipe : चविष्ट राजमा पुलाव

Subscribe

अनेकदा आपण मसाले भात, वरण-भात आवडीने खातो. पण सतत तेच तेच कंटाळा आल्यास तुम्ही राजमा पुलाव देखील ट्राय करु शकता.

साहित्य :

  • 2 वाटी तांदूळ
  • 1 वाटी राजमा
  • 1 कांदा
  • 2 टोमॅटो
  • 2 चमचे तूप
  • 3-4 लाल सुक्या मिरच्या
  • 1/2 चमचा जिरे
  • 1 चमचा धणे पूड
  • 4 लसूण पाकळ्या
  • आल्याचा तुकडा लहान
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा तिखट
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • 2 तमालपत्र
  • चवीप्रमाणे मीठ

कृती :

राजमा पुलाव

- Advertisement -
  • सर्वप्रथम 4 तास राजमा भिजत घालावा आणि नंतर प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावा.
  • तुपावर जिरे आणि तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर आले-लसूण परतून घ्यावे, नंतर कांदा परतावा.ॉ
  • कांदा लालसर झाला की त्यात टोमॅटो बारीक घाला आणि परतून घ्या.
  • नंतर मीठ आणि शिजलेला राजमा, गरम मसाला घालावा.
  • त्यानंतर वरून कोथिंबीर घालावी आणि पुलाव पापडासोबत सर्व्ह करावा.

हेही वाचा :

Recipe : ओट्स-बेसन चीला

- Advertisment -

Manini