Friday, December 13, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRecipeRecipe : ओट्स-बेसन चीला

Recipe : ओट्स-बेसन चीला

Subscribe

सकाळचा नाश्ता हेल्दी असावा त्यासाठी आपण नेहमी पोहे, उपमा, शिरा, इडलीची निवड करतो. पण नेहमीच तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही ओट्स-बेसन चीला ट्राय करु शकता.

साहित्य :
  • 1 वाटी ओट्स
  • 1 वाटी बेसन पीठ
  • कांदा
  • मिरची
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • मीठ (चवीनुसार)
कृती :

Besan Oats Chilla Recipe by Ankita Raiturcar - Cookpad

- Advertisement -
  • सर्वप्रथम ओट्स 5-10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
  • त्यानंतर एका भांड्यात भिजवलेले ओट्स, बेसन पीठ, कांदा, मिरची, टोमॅटो, मीठ मिक्स करा.
  • सर्व मिश्रण 4-5 मिनिट व्यवस्थित फेटून घ्या.
  • आता गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम पॅनध्ये थोडं तेल टाकून त्यावर ओट्सचे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या.
  • एका बाजूने 4-5 मिनिट भाजल्यानंतर चीला दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
  • दुसऱ्या बाजूने देखील खरपूस भाजल्यानंतर गरमा-गरम ओट्स सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : नाचणीचा उपमा

- Advertisment -

Manini