Friday, March 1, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी व्हेजिटेबल पास्ता

Recipe : टेस्टी व्हेजिटेबल पास्ता

Subscribe

पावसाळा सुरु झाला की अनेकांना गरमा-गरम मॅगी, भजी यांसारखे अनेक पदार्थ खाण्याची इच्छा होते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी झटपट पास्ता कसा बनवावा ही रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :
 • 1 कांदा
 • 1 शिमला मिरची
 • 1 टोमॅटो
 • 1 वाटी पास्ता
 • पास्ता मसाला
 • लाल तिखट
 • चवीनुसार मीठ

कृती :

Indian Style Macaroni Pasta | आसान और टेस्टी पास्ता | Masala Macaroni | Pasta Recipe |KabitasKitchen - YouTube

- Advertisement -
 • सर्वप्रथम गरम पाण्यात थोडे मीठ आणि तेल घालून पास्ता शिजवून घ्या.
 • 5-10 मिनिटानंतर पास्ता शिजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
 • आता कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्या.
 • आता एका गरम पॅनमध्ये तेल घाला.
 • तेलात कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची भाजून घ्या.
 • आता त्यात मीठ, लाल तिखट आणि पास्ता मसाला घाला.
 • हे मिश्रण नीट परत्यानंतर त्यात शिजवलेला पास्ता घाला आणि परतून घ्या.
 • 5-10 मिनिट परतल्यानंतर पास्ता खाण्यासाठी सर्व्ह करा.

 


हेही वाचा : 

R ecipe : उपवास स्पेशल सफरचंद हलवा

- Advertisment -

Manini