Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : उपवास स्पेशल सफरचंद हलवा

Recipe : उपवास स्पेशल सफरचंद हलवा

Subscribe

अनेकदा आपण गाजर हलवा, बीटरुट हलवा, दुधी हलवा बनवतो. पण फळांपासून देखील हलवा तयार करता येतो. आज आम्ही तुम्हाला सफरचंद हलवा कसा करायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 3-4 मोठे सफरचंद
  • 2 चमचे तूप
  • 3 चमचे साखर
  • 1 चमचा वेलची पुड
  • दूधाची साय
  • काजू
  • बदाम

कृती :

Apple Halwa Recipe by Sneha Patel - Cookpad

- Advertisement -
  • सर्वप्रथम सफरचंद धुवून, त्याचे दोन काप करून त्यामधल्या बी काढून किस करून घ्या. कढईमध्ये तूप घ्या.
  • तूप गरम होत आले की, काजू बदाम तुपावर 2 मिनिट परतून घ्या. आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून सफरचंदातील पाणी कमी होईपर्यंत छान परतून घ्या.
  • 15 मिनिट झाल्यावर त्यामध्ये साखर, वेलची पुड घालून ते एकत्र करून घ्या.
  • मध्यम आचेवर हलवा आणि 2 मिनिटांनी साय घालून एकत्र करून घ्या.
  • मिश्रण जाडसर होईपर्यंत परता आणि त्यानंतर तयार सफरचंद हलवा सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी पेरूचा हलवा

- Advertisment -

Manini