Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthकिडनी स्टोनवर रामबाण उपाय

किडनी स्टोनवर रामबाण उपाय

Subscribe

किडनी स्टोन म्हणजे मूतखडा याला वैद्यकीय भाषेत युरीनरी कॅल्कुलस असे म्हटले जाते. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्याघरी देखील काही घरगुती औषधांचा वापर करता येऊ शकतो.

किडनी स्टोनवर घरगुती उपाय

  • डाळिंब

Pomegranate – A Prompitious Fruit for Manifold Health Issues - Sentinelassam

- Advertisement -

डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने किडनीचे दुखणे थांबते. त्याचप्रमाणे दररोज डाळिंब खाल्याने किडनी स्टोन पडण्यास मदत होते.

  • तुळशीची पाने

Some Key Benefits and Types of Tulsi Plants in India

- Advertisement -

तुळशीच्या पानात जास्त प्रमाणात बी विटामिन असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींने तुळशीची पाने दररोज खाल्याने किडनी स्टोन पडण्यास मदत होते.

  • आवळा

Amla (Indian Gooseberry) - Overview, History, Uses, Benefits, Precauti –  Bhumija Lifesciences

किडनी स्टोनचा आजार असणाऱ्या व्यक्तींने आवळ्याच्या चूर्णासोबत मुळा खावा. यामुळे त्वरित आराम पडतो.

  • गवत

Green grass photo – Free Germany Image on Unsplash

पाण्यात गवत उकळून त्याचा काढा तयार करावा. त्या काढ्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करावा. या पाण्याचे दररोज सेवन केल्यास किडनी स्टोन पडण्यास मदत होते.

  • बडीशेप

Buying and Using Saunf (Fennel Seeds) in Indian Food

किडनी असलेल्या व्यक्तीने बडीशेप, धणे आणि खडीसाखर हे मिश्रण मिक्स करुन दीड लिटर पाण्यात भिजवून ठेवावे. 24 तासानंतर हे पाणी गाळून त्या मिश्रणाची पेस्ट करुन दररोज 1 चमचा हे मिश्रण अर्धा कप मिक्स करुन प्यावे.

 


हेही वाचा :

‘या’ पदार्थांच्या सेवनाने चाळिशीतही दिसाल तरुण

- Advertisment -

Manini