Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthलहान-लहान गोष्टींवरुन स्ट्रेस घेणे आरोग्यासाठी  घातक

लहान-लहान गोष्टींवरुन स्ट्रेस घेणे आरोग्यासाठी  घातक

Subscribe

आपल्या हृदयाच्या आरोग्य बिघडण्यामागे काही कारणे असू शकतात. आपल्या खाण्यापिण्याची पद्धत ते लाइफस्टाइल याचा परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्याला प्रभावित करतात. तज्ञ असे म्हणतात की, आपण लहान-लहान गोष्टींचा स्ट्रेस घेतल्यास तर ते हृदयासंबंधित जोखिम वाढली जाते. बहुतांश लोकांना माहिती नसते की, अत्याधिक तणावामुळे हृदयावर त्याचा परिणाम होतो.

जेव्हा आपण दररोजच्या आयुष्यात अधिक स्ट्रेस घेतला तर आपली विचार करण्याची क्षमता सुद्धा बदलली जाते. या बदलावाचा प्रभाव नकारात्मक रुपात हृदयावर होतो. स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढले जाते, सूज येण्याची समस्या उद्भवते. अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी नक्की काय करावे हे आपण जाणून घेऊयात.

- Advertisement -

-सकारात्मक रहा
संशोधनातून असे समोर आले आहे की, हसल्याने स्ट्रेस हार्मोनचा स्तर कमी होतो. धमन्यांमधील सूज कमी होते. उत्तम एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते.

- Advertisement -

-मेडिटेशन करा
स्वत:वर लक्ष देण्यासाठी आणि सकारात्मक विचार करण्यासाठी मेडिटेशन करा. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय रोगासंबंधित जोखिम कमी होते.

-एक्सरसाइज करा
तुम्ही जेव्हा शरीरिक रुपात सक्रिय असता तेव्हा तुमचे शरीर मूड बूस्टिंग केमिकल एंडोर्फिन रिलीज करते. एक्सरसाइज केल्याने तणावापासून दूर राहू शकता. त्याचसोबत रक्तदाब कमी करून हृदयाचे स्नायू मजबूत होतात.


हेही वाचा- दुपारची डुलकी ठरू शकते घातक, वाचा कारण

- Advertisment -

Manini