Thursday, December 7, 2023
घरमानिनीFashionसनग्लास खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सनग्लास खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

उन्हाळा असो किंवा हिवाळ सनग्लासच्या विक्रीत घट होत नाही. उन्हाळ्यात सनग्लास लावण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. जेणेकरुन कडाक्याच्या उन्हापासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण होईल. परंतु सनग्लास जर ऑनलाईन पद्धतीने खरेदी करणार असाल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

-फ्रेमचा शेप

- Advertisement -

Tips for Buying New Sunglasses - Blog Sunglass Fix
काहीवेळेस आपण आपल्या एखाद्या फ्रेंन्डचा सनग्लास पाहतो आणि तो आवडल्यानंतर तुम्ही तो खरेदी करण्याचा विचार करता. मात्र प्रत्येक फ्रेम ही तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असे नाही. अशातच सनग्लास खरेदी करताना इंटरनेटवर फेस रिकॉगनिशनच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रेम अॅडजस्ट करू पहा.

-फ्रेमची साइज

- Advertisement -

The 11 Best Cheap Sunglasses of 2023 | Reviews by Wirecutter
सर्वात प्रथम तुम्हाला फ्रेमची साइज नक्की काय आहे हे माहिती असले पाहिजे. याची माहिती तुम्हाला जुन्या चष्मावरून कळेल. ऑनलाईन वेबसाइट आणि मोबाईल अॅप व्हिडिओ रेकॉर्डिंग अथवा आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून तुम्ही फ्रेमची साइज ओळखू शकता.

-लेन्स मटेरियल

How to buy sunglasses: a 5-point checklist - All About Vision
सनग्लास खरेदी करणार असाल तर त्याचे मटेरियल कसे असेल याची सुद्धा माहिती घ्यावी. ते स्क्रॅच फ्री आहे की नाही हे सुद्धा पहा. बहुतांश लोक रस्त्यावरून एक्रेलिक लेन्स खरेदी करतात. जे तुमच्या डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकते.

-फ्रेम मटेरियल

6 Outdated Sunglasses Trends That Flew Too Close To The Sun
ऑनलाईन सनग्लास खरेदी करताना डिस्क्रिप्शन जरुर वाचा. जेणेकरून कळेल फ्रेम उत्तम क्वालिटीची आहे की नाही. पॉलीकार्बोनेट, नाइलॉन, टाइटेनियमच्या फ्रेम लगेच तुटत नाहीत.

-युव्ही प्रोटेक्शन

National Sunglasses Day - nJoy Vision
जर तुम्ही उन्हात सनग्लास लावत असाल तर सुर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव होणे अत्यंत गरेजेचे असते. उन्हात घालण्यासाठी खरेदी केला जाणारा चष्मा हा तुम्हाला युव्ही प्रोटेक्शन देतो की नाही हे पहा. अन्यथा तुमच्या डोळ्यांना नुकसान पोहचू शकते.


हेही वाचा- वयानुसार कितीवेळ हेडफोन लावले पाहिजेत?

- Advertisment -

Manini