Sunday, April 14, 2024
घरमानिनीBeautyफ्रेश स्किनसाठी वापरा कलिंगड फेसपॅक 

फ्रेश स्किनसाठी वापरा कलिंगड फेसपॅक 

Subscribe

उन्हाळा सुरू झाला की, आंबा, फणस, करवंद, कलिंगड ही हंगामी फळ देखील बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. अनेकांचे लाडके फळ कलिंगड हे शरीरासाठी जितके महत्त्वाचे आहे. तितकेच ते चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर आहे. चेहऱ्यावर तजेलदारपणा आणि चमकदारपणा आणण्यासाठी कलिंगडचा वापर तुम्ही करु शकता.

कलिंगडचा फेसपॅक 

Summer Skincare: 5 Ways To Use Watermelon To Make Refreshing DIY Face Packs

- Advertisement -

 

साहित्य :
  • 2 चमचे कलिंगडाचा रस
  • 2 चमचे काकडीचा रस
  • 1 चमचा दही
  • 1 चमचा दूध
कृती :
  • सर्वप्रथम कलिंगड आणि काकडीचा रस एका भांड्यात एकत्र करून घ्या. त्यानंतर यामध्ये दही आणि दूध घाला.
  • हे सगळे साहित्य मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
  • आता ही पेस्ट चेहरा आणि मानेला लाऊन साधारण 15 मिनिटे ठेवा आणि मग थंड पाण्याने धुऊन टाका.
  • यामुळे चेहरा स्वच्छ आणि तजेलदार होतो.

हेही वाचा :

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी लावा मँगो फेसपॅक

- Advertisment -

Manini