देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर जागा वाटपात देखील मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत भाजपला २५ जागा मिळवून घेतल्या खऱ्या. मात्र, मोदी लाट नसताना फडणवीस सरकारच्या कामगिरीवर भाजपला राज्यात यशस्वी करण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागणार आहे.
A view of the sea
Pravin Wadnere

ईडीच्या भीतीमुळे शिवसेनेने युती केली, अशी टीका विरोधकांनी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच विरोधकांनी आम्ही काय करतो यापेक्षा स्वतःचे घर बघावे, आमचं घर व्यवस्थित आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

सविस्तर वाचा :

विरोधकांनी आधी त्यांचे घर बघावे – मुख्यमंत्री
Pravin Wadnere

लोकसभेत त्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत. पंतप्रधान पदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही”, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सविस्तर वाचा :

दोन अंकी खासदार नसलेल्यांना पंतप्रधान बनायचेय; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका
Pravin Wadnere

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. येत्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. तर विधानसभेसाठी इतर मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागा वगळता उरलेल्या जागा ५०-५० टक्के वाटून घेण्याचा निर्णय युतीसंदर्भात घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सविस्तर वाचा :

शिवसेना-भाजप युतीची घोषणा, ५०-५० % जागांचा फॉर्म्युला!
Pravin Wadnere

देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत यामध्ये अनेक पक्षांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. पुढील दोन निवडणुकांपर्यंत देशाचे पंतप्रधान पद आरक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सविस्तर वाचा :

पुढील दोन निवडणुकांसाठी पंतप्रधानांचे पद आरक्षित – देवेंद्र फडणवीस
Pravin Wadnere

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘भुजबळ तुम्ही जामीनावर बाहेर आहात. किती बोलायचे आणि काय बोलायचे याचे भान ठेवा’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना तंबी दिली आहे.

सविस्तर वाचा :

‘भुजबळसाहेब तुम्ही जामीनावर बाहेर आहात, किती बोलावे याचे भान ठेवा’ – मुख्यमंत्री

First Published on: February 26, 2019 4:29 PM
Exit mobile version