Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionToe Rings : पायाचे सौंदर्य वाढविण्याऱ्या 'टो रिंग्स'

Toe Rings : पायाचे सौंदर्य वाढविण्याऱ्या ‘टो रिंग्स’

Subscribe

हिंदू धर्मात पायात ‘टो रिंग’ घालणे शुभ मानले जाते. सोळा श्रुंगारात टो रिंगला महत्वाचे स्थान असून ती घालण्यामागे धार्मिक महत्वही आहे. पारंपारिक टो रिंग ते आधुनिक टो रिंग अशा विविध प्रकारच्या रिंग बाजारात सहज उपलब्ध असतात. पायाचे सौंदर्य वाढविण्यसाठी टो रिंग महत्वाची भूमिका निभावतात. टो रिंगची निवड करताना तुमच्या पायाचा आकार आणि पायचा रंग लक्षात घेत त्याची निवड करायला हवी. पाहुयात टो रिंग्सच्या काही डिझाइन ,

 

- Advertisement -

 


हेही पहा : प्री वेडिंगसाठी आउटफिट शोधताय? ‘हे’ ड्रेस करा ट्राय

- Advertisement -

                                                                                             Edited by – chaitali shinde

- Advertisment -

Manini