Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeतेलाविना Fry करा 'या' चिप्स

तेलाविना Fry करा ‘या’ चिप्स

Subscribe

चिप्स आणि बॉबी स्नॅक्स तेला तळून खालल्या जातात. डाएट करताना तेलकट आणि तळल्याले पदार्थ खाणे हे सर्व जण टाळतात. यासाठी चिप्स, बॉबी तळूण खात नाहीत. अशा वेळी तुम्हाला तुमचे मन मारावे लागते. पण, तेलात तळल्याशिवाय देखील तुम्ही चिप्स आणि बॉबी स्नॅक्स खाऊ शकता. हे तुम्हाला माहिती आहे का?, ते कसे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

- Advertisement -

मीठामध्ये भाजून घ्या 

सर्वप्रथम तुम्ही एक कढई घ्या. यात 1 किलो मीठ टाकून चांगले गरम करून घ्या. यानंतर मीठात चिप्स आणि बॉबी स्नॅक्स टाकून मिक्स करून घ्या.  थोड्या वेळानंतर चिप्स आणि बॉबी स्नॅक्स फुलूनवर येतील. यानंतर चिप्स आणि बॉबी स्नॅक्स खाण्यासाठी तयार आहेत. यानंतर कढईत राहिलेले मीठ थंड करून घ्या. एका हवा बंद डब्ब्यात स्टोर करून ठेवा. हे मीठ तुम्ही पुन्हा चिप्स आणि बॉबी स्नॅक्स भाजण्यासाठी उपयोगी येईल.

- Advertisement -

मायक्रोवेव्ह फ्रायम्स 

तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्हचा वापर फक्त अन्नपदार्थ पुन्हा गरम करण्याव्यतिरिक्त खूप गोष्टींसाठी करू शकता. मायक्रोवेव्ह-सुरक्षित प्लेट घ्या. त्यात काही अंतर ठेवून चिप्स आणि बॉबी स्नॅक्स ठेवा आणि काही सेकंदांसाठी पॉप इन करा. यात तेलाचा एकही थेंबही नाही आणि ते मायक्रोवेव्ह 30-60 सेकंदाावर ठेवा. यानंतर चिप्स आणि बॉबी स्नॅक्स खाण्यासाठी तयार आहेत.


हेही वाचा – ब्रेकफास्टसाठी बनवा टेस्टी असा टोमॅटो, ओनियन उत्तपम

- Advertisment -

Manini