सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ट्विटरची कमान आता एका महिलेच्या हाती असणार आहे. अब्जाधीश उद्योगपती आणि ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क यांनी शुक्रवारी (12 मे) रोजी ट्विट करत सांगितलं कि,लिंडा याकारिनो या आता ट्विटरच्या सीईओ असतील अशी माहिती मस्क यांनी ट्विट करून दिली आहे. पुढे मस्क म्हणाले ‘ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो यांचे स्वागत करताना मी उत्साहित आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -