Thursday, June 8, 2023
घर मानिनी Video चॉकलेट सॅंडविच खाण्यास तरुणाईची गर्दी

चॉकलेट सॅंडविच खाण्यास तरुणाईची गर्दी

Subscribe

चॉकलेट म्हंटल की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेटचे विविध प्रकार तुम्ही पाहिले आणि खाल्ले देखील असतील आता यापैकीच एक म्हणजे चॉकलेट सॅंडविच हा आहे. मुंबईतील फेमस अशा रुईया आणि पोद्दार कॉलेज समोर सुभाष सॅंडविच स्टॉलवर फेमस असं चॉकलेट सॅंडविच खाण्यासाठी प्रचंड गर्दी जमा असते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini