Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthWomen's Health : महिलांसाठी उपयुक्त बीट ज्यूस

Women’s Health : महिलांसाठी उपयुक्त बीट ज्यूस

Subscribe

बीटाचा ज्युस नियमितपणे पिणे जरी शक्य झाले नाही. तरी देखील आठवड्यातून किमान दोनदा बीट ज्यूस पियाव

धकाधकीच्या जीवनात प्रत्येक तरुण तरुणी असेल किंवा प्रौढ व्यक्ती प्रत्येकाला वाटतं की आपण एकदम फीट राहावं. त्यासाठी अनेकजण व्यायामाचा पर्याय निवडतात. बीट हे कंदमूळ असून बीटाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बीटाचा ज्युस नियमितपणे पिणे जरी शक्य झाले नाही. तरी देखील आठवड्यातून किमान दोनदा बीट ज्यूस पियावा.

10 Healthy Beet Juice Recipes to Make at Home - Insanely Good

- Advertisement -

बीटाच्या ज्युसला ‘सूपर ज्युस’ असेही म्हणतात. महिलांच्या शरीरातील रक्त प्रत्येक महिन्याला मासिक पाळी दरम्यान कमी होत असते. अशावेळी शरीरात रक्ताची लेवल कमी होते. यामुळे शरीराला रक्ताची गरज खूप असते. यामुळेच महिलांनी बीट असाच खावा किंवा याचा ज्युस करून पियावा.

बीट ज्यूसचे काय आहेत नेमके फायदे जाणून घेऊया-

- Advertisement -
  • बीटाचे ज्युस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
  • तसेच यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, फोलेट आणि अँटीअ‌ॅक्टीडन्टचे सर्व गुण असतात.
  • गाजरामध्ये ‘अ’ जीवनसत्व असल्याने डोळ्यांच्या समस्याही दूर होतात.
  • बीटमुळे शरीरातील हिमोग्लोबीन प्रमाणात राहते.
  • बीटापेक्षा जास्त पौष्टीक तत्व या पानांमध्ये असते.
  • त्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते.
  • तसेच पाचनशक्ती सुधारण्यास देखील मदत होते.
  • मासिक पाळीदरम्यान अशुद्ध रक्त बाहेर पडत असते,तसेच नवीन रक्त तयार होत असते यासाठी बीटाचा ज्यूस हा फायदेशीर आहे.
  • शरीरात रक्ताची वाढ झाली की शरीराला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही.
  • बीटाचे ज्युस प्यायल्याने मांसपेशी मजबूत होतात. त्यामुळे शरीराला आराम मिळतो.

हेही वाचा :

Kokam Sharbat: उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे अनोखे फायदे

- Advertisment -

Manini