Tuesday, May 7, 2024
घरमानिनीReligiousसखी संप्रदायाचा काय आहे इतिहास

सखी संप्रदायाचा काय आहे इतिहास

Subscribe

शरीर पुरुषांचे पण वेश स्री चा, तसेच नखापासून ते केसांपर्यंत श्रृंगार, लांब घुंगट, हातात बांगड्या आणि भांगात सिंदूर. या व्यतिरिक्त त्यांचे हावभाव सुद्धा स्रियांसारखेच असते. या व्यतिरिक्त त्यांना ना घर, परिवार असते. केवळ ते कृष्णालाच आपले पती, स्वामी आणि भगवान ही मानतात. त्यांची सेवा म्हणजेच त्यांचे आयुष्य असे ते मानतात.

- Advertisment -

Manini